Nojoto: Largest Storytelling Platform

न जाणे असे का होते, विनोदी गोष्टीनंतरही मला रडू ये

न जाणे असे का होते,
विनोदी गोष्टीनंतरही मला रडू येते..
कधी बोलता–बोलता गप्प होतो मी,
अन् मध्येच मन हसून जाते!

                              #शाब्दिक.






















.

©Rushikesh Palaye #meltingdown
न जाणे असे का होते,
विनोदी गोष्टीनंतरही मला रडू येते..
कधी बोलता–बोलता गप्प होतो मी,
अन् मध्येच मन हसून जाते!

                              #शाब्दिक.






















.

©Rushikesh Palaye #meltingdown