Nojoto: Largest Storytelling Platform

White किती हा सव्वास लागला तुझा माझ्या आयुष्यात तु

White किती हा सव्वास लागला तुझा माझ्या आयुष्यात तुझ्या आठवणींचा खर्च किती आहे माझ्या आयुष्यात.. रम, विस्की, ओल्ड मॉंक ,ब्लॅक डीएसपी, आरएस, खर्च परवडत नाही मला पण ह्याच्यामुळेच तू राहती माझी आठवणीत.. म्हणून आनंद जास्त आहे माझ्या आयुष्यात..🤦‍♂️😂

©alone
  #love_shayari #मराठी #प्रेम #दुरावा #दारु #ALONE