Nojoto: Largest Storytelling Platform

अचानक बरसणारा हा पाऊस, खरंतर तुझ्यासारखाच आहे. कधी

अचानक बरसणारा हा पाऊस,
खरंतर तुझ्यासारखाच आहे.
कधीही येतो कधी ही जातो,
त्याबद्दल कळत तसं काही नाही. 
मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो!

                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye #baarish
अचानक बरसणारा हा पाऊस,
खरंतर तुझ्यासारखाच आहे.
कधीही येतो कधी ही जातो,
त्याबद्दल कळत तसं काही नाही. 
मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो!

                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye #baarish