Nojoto: Largest Storytelling Platform

वेडं असावे कशाचे तरी, मनासारखे जगताना... मग खंत

वेडं असावे कशाचे तरी,

मनासारखे जगताना...

मग खंत ना उरते कशाची उरी,

जगासारखे मरताना...

प्रसाद शेंडगे..✍️
-◆सुचलेल्या ओळी.◆® #वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावं#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
वेडं असावे कशाचे तरी,

मनासारखे जगताना...

मग खंत ना उरते कशाची उरी,

जगासारखे मरताना...

प्रसाद शेंडगे..✍️
-◆सुचलेल्या ओळी.◆® #वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावं#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#