मी पणा सोडा अनेक ह्या विळख्यात अडकले | स्वार्थीपणाचा अहंकार हाती काहीच नाही आले | मी पणाने गती नाही तर अधोगती होते | साह्य करून जगा प्रगती होते || सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai