Nojoto: Largest Storytelling Platform

चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता .

चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता ....
तिच्यासाठी असलेला तो "आडोसा "
माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला
 होता,,,

असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता...
प्यासा झालंला हा  वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच