Nojoto: Largest Storytelling Platform

आकाशातील चांदण्या बोलल्या माझ्या सोबत हरवलात कोठे,

आकाशातील चांदण्या बोलल्या माझ्या सोबत हरवलात कोठे, 
वेळ गेला माझा त्यांना सांगण्यात लिहत होतो तुमचे गोडवे.. 
रस्ता जरी असला वळणा वळणाचा शोधु कुठे तुम्हाला, 
रम्यती लुकलुकणार्या काळ्याशार गैरहजेरी चंद्रोबा, 
आसमंतात चमकणार्या चांदण्या..
परडीत गोळा करूया वेचुनी धुंडाळुया आकाशी, 
थाट मांडुया भातुकलीचा शोधण्या चांदण्यांची परडी..
चुकणार्या वाटा चंद्रावळी पंधरवाड्याची बोबडे बोल लहानग्याचे, 
एकुलत्या झोपेचे गाणे माझे... 
लेखणीचे शब्द माझे चंद्रकळीचे झाकलेल्या मुठीचे... 
अंकगणिताची नंबरवार कुठे करू चांदण्याची आकडेमोड खोटे, 
हरवलेली चांदण्या मिळतील कोठे.. 
चांदण्यांच्या पलीकडे चंद्रोबा किनारी गारठलेला, 
वाट बघता बघता सुर्य बघण्या डोकावला..

©gaurav
  शुभ रात्री 🙌🙌
#marathi . 
#night_thoughts 
#शुभरात्री 

#thought