Nojoto: Largest Storytelling Platform

तो: आपल्याला जमणार नाही हे मान्य करणं म्हणजे जर पर

तो: आपल्याला जमणार नाही हे मान्य करणं म्हणजे जर पराभव असेल तर हो आहे  मी पराभूत !
ती: पण मला तुला पराभूत बघायला नाही आवडणार. आपण दोघे मिळून कधीतरी नक्की हे कार्य पूर्ण करू...
@गुज

©उमा जोशी
  #गुज