Nojoto: Largest Storytelling Platform

नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची सा

नुसत्या नको आणाभाका
नकोत नुसत्या शपथा
जीवनभराची साथ हवी
शेवटपर्यंत विश्वास हवा 
मी तुला अन् तू मला
सावरु संकटसमयी
उज्ज्वल करु भविष्य
संगतीने आपण दोघेही

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे