Nojoto: Largest Storytelling Platform

रात्रीच चांदण चोरल कोणी काळी पट्टि डोळ्याला चिटकवु

रात्रीच चांदण चोरल कोणी काळी पट्टि डोळ्याला चिटकवुन...
तोडत होतो स्वप्नांच्या असंख्य तारा मखमली विचारांत माझे मन..
चांदण चोरलं चांदण चोरलं उचकी लागली ठसक्याची मनाला..
हृदयाच्या दरवाजांत दृश्य गुंतलेल्या..
मनाला‌ ही चोरण्याच्या प्रयत्न झाला ओढताड मोठी झाली..
 लपवले कोठेही तुला हिंडणारा एकटाच तु रस्त्यात गुंतलेला वनांत काटेरी ..
चोरून पहायचो मी हसायचा चंद्रोबा पळायचा ढगांतच.‌.
 बिलगलेले ढग तुला किती ढकलायंचे...
स्वप्नांत माझ्या तु अर्धवट हसायचा तुला बघता बघता रात्र‌ संपायची..
निद्रेस तुला प्रहर किती...
ओसाड झालाय जसा नवरत्नांचा लखलखणारा रान सारा..
 चोरला कोणी परत द्या मला..
लाजणारी फुलपाखरे निवांत झाली काळ्या ढगांना भेदरलेली मोठी..
झोपेत माझ्या मोठी चोरी झाली..
शोधण्या चला माझ्या सोबती भेटले तर नक्कीच भेटेलं..
चंदेरी वाटांच्या आड ते लपलेले असलं..
हरवुन जायचो मी रत्नांच्या रानात रमायचो तिकडेच...
 ह्या काळ्या ढगांत दिसेना काही पडलोय चिखलात...
गवसले कोणाला तर मला आणुन द्या ...
 एकुलता झोपलेल्या चंद्राला भेटण्या सांगा... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_र
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator