Nojoto: Largest Storytelling Platform

ष षट्कोनाचा गिरवायचे न आळवणारे शब्द पाटिवर उमटायचो

ष षट्कोनाचा गिरवायचे न आळवणारे शब्द पाटिवर उमटायचो..
शाळेच्या अगोदर ची ती बारखडी होती कंटाळवाणी तर कधी रडकी होती..
आईच्या आवाजाची गोड गाणी होती...
अंगणवाडीतला खाऊचा डबा ईवलासा हात धरून निघायचे पोर सारे शाळेला..
कुत्रे मागे लागयचे कधी सगळा रडका आवाज‌ व्हायचा..
कुणाच्या ही आवाजाने सारे पोर घाबरायचे ...
ईवलास्या गोष्टींरून भांडण जुंपायचे आमचे...
 आजही भेटलो कधी तर आठवतात त्या दिवसाचे किस्से डोळे भरून येतात हसता हसता...
वैर मनाचा नसायचा अल्पश्या बुद्धीचा असायचा..
कहाणी त्या वेळची असायची आठवतात गंमती सुवर्ण क्षणांची..
खाऊ रोजचाच वेगवेगळा असायचा वाटुन, खाण्यात ती औरच मजा..
रस्त्यांनी जाणारे वाहन मोजत बसायचो लहानपणीच गाडीचे स्वप्न घेऊन बसायचो..
पुस्तकांतील चित्र पहात असायचो मनाच्या भावनांना मोहुन टाकायचो..
दिवसच ते लहानपणाचे वाटायचा दिवस खुप मोठा..
 आज भरभरणारा दिवस अपुरा अख्खा...
प्रश्नांचे गाठोडे मनीच असायचे सारे अपोआप उत्तर मिळायचे..
उत्तर असुनही प्रश्न मिळत नाही आता दिवस आजचे..
 बाराखडी पाटिवरची आनंदाने गिरवलेली...
 गट जमुनी सारा पठण करायचे सारे तेव्हाच झाली पाठ बारखडी सारी..
गोडवा असायचा सारा त्या शब्दांना मराठी मुळ‌अक्षरांना..
आता परप्रांतीय भाषा शिकण्याची हौस सारी लहानग्यांना. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator