तुमची कौशल्ये लपवून नका ठेऊ, जगाला दाखवा... त्यांचा वापर व्हावा म्हणूनच ती आपल्या जवळ आहेत, नाहीतर सावलीत "सूर्याच्या सावलीवरून" वेळ दाखविणारे घड्याळाचे काय काम? #skills