Nojoto: Largest Storytelling Platform

झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी

झेलून झळा उन्हाच्या 
कसा फुलतो मोगरा, कन्हेर
अडचणी असतील लाख
निसर्ग सोबतीस असतो दिलेर

©Dileep Bhope
  #सोबती