Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य माझं, तुझ्याभोवतालीच असतं, तुझ्या पासून सु

आयुष्य माझं,
तुझ्याभोवतालीच  असतं,
तुझ्या पासून सुरु होऊन 
तुझ्यापाशीच येऊन संपतं
हल्ली काहीसं असंच घडतं.

++सुमेधा देशपांडे... Falling in love..
आयुष्य माझं,
तुझ्याभोवतालीच  असतं,
तुझ्या पासून सुरु होऊन 
तुझ्यापाशीच येऊन संपतं
हल्ली काहीसं असंच घडतं.

++सुमेधा देशपांडे... Falling in love..