तिला नसेल माझ्या प्रेमाची किंमत पण मला आहे ना , तिला नसेल पडत फरक, मी असल्या -नसल्याचा, पण मला पडतो फरक ती नसल्याचा, कदाचित तिला नसेल कडत प्रेमाबद्दल, पण मला तर कडतं ना, तिला नसेल जमत तसं प्रेम करायला, पण मला तर जमतं ना, तिला नसेल झालं माझ्यावर प्रेम, पण मला तर तिच्यावर खरं प्रेम झालं ना, मग तिने काहीही केलं, रागावली, चिडली, दुखावली तरी मी तर प्रेम करणं सोडणार नाही ना.. कारण तिच्याकडून अपेक्षा केलं तर त्या पूर्ण होतीलच असं नाही ना.. ती आहे तशी चालेल मला, पण प्रेम करणं सोडणार तर नाही नं.. (प्रीत )