तिला डिवचले होते मी, "समुद्र नाही तुझ्या शहरात", अन् तेव्हा तिच्या शहरात, नदीला पूर आला होता... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #river