Nojoto: Largest Storytelling Platform

आपण जन्माला आल्यापासून आपल्याला ह्या जगात भरपूर मा

आपण जन्माला आल्यापासून आपल्याला ह्या जगात भरपूर माणसे भेटतात, 
पण तरी फक्त काही ठराविक व्यक्तीच आपल्या आयुष्यात आपले मित्र, परिवार, नातलग, म्हणून भेटतात. आणि त्यातही आपल्याला ठराविक व्यक्तीवरच प्रेम होतं. 
विचार करा,.. ह्या कोट्यवधी लोकांमधून आपल्याला तीच व्यक्ती अपघात म्हणून कशी काय भेटते आणि त्याच व्यक्तिवर कसं प्रेम होतो आपल्याला. 
कारण, त्या व्यक्तीसोबत आपलं जन्मोजन्मीचं नातं तो देव च तयार करून पाठवतो. ज्या नात्याला आपण नाकारू शकत नाही. मग आपण कोण हे नातं तोडणारे? 
म्हणून भेटलेल्या नात्याचा स्वीकार करा. प्रेम करायला शिका. नातं जपा. कोणीच सहज येत नाही आपल्या आयुष्यात.. उगाचच आपण जात -पात, उच्च -निच्च, गरीब -श्रीमंत, ह्या कारणाने एकमेकांपासून दूर जातो. (प्रीत )