Nojoto: Largest Storytelling Platform

श्रावण बहारला सारा माझा निसर्गाच्या पुराणात खेळ मा

श्रावण बहारला सारा माझा निसर्गाच्या पुराणात खेळ मांडियेला..
उघडझाप सारी उनसावलिची हुंदुळे मनी भरला..
नटलेले डोंगरी जणु तापले सारे लखलखली पठार हळदिने माखले..
रंग उडवित सकाळ धरण्या आली असाच हा उन सावलीचा खेळ चाले..
पुष्प फुलांच्या चौघड्या आंथरल्या कलाकार हिरवाई ने रंग ऊडविले..
रिंगण सारे माखवले ,तुझ्या काव्यातले शब्द जसे उमलले..
जाऊन सांग त्या खऱ्या रूपवान नवलाईला गंध आणि मळकट नटारा मानवाचा काय कामाचा..
 शुभ्रतेचा हाच खरा डंका, रूपवानं सोनं..
रंग छेडलेले जसे गुंफलेली डुलणाऱ्या सुंदरीच नृत्य..
न धक्का कुचणाचा लागुदेणार काटेरी कुंपन आंथरलं..
नवलाईने उचलली शुभ्रतेची धारदार लेखणी हाती..
रूपाचा थाट मांडण्या मातीत तु खोलवर रूतलेली..
माझ्या मनाचे वेडा पिसा पाहुन रसश्रृंगार ,पाहुनी उघडले दार..
श्रावणमासाचे थरथरणारे फवारे रेंगाळती अंगावर..
रूपात तुझ्या निसर्ग थाटला मनाच्या रूपाने मोगरा फुलला..
हळुच तिरिम पडतिया अंगावर चर उन्हाचा जसा खणला..
हिरवाईने नटलेला आभाळ मला दिसला..
सप्तरंगाचे सडे जसे माझ्या अंगणी वठले..
  निसर्गाने हिरवाईचे धडे गिरवले..
मनमुराद हसु मनात उमटले ओळींत मनाचे चांदणे लपले..
 हृदयाच्या भिंतीवर नवरंग सापडले.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श्र
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट  #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator