जेव्हा मी धडपडले तेव्हा आधार दिला तुम्ही... जेव्हा मी खचले तेव्हा आत्मविश्वास दिला तुम्ही... कष्ट करण्याची सवय तुमच्याकडे पाहून लागली मला तुम्हीच माझे ईश्वर तुम्हीच प्रेरणा... आज शब्द हे नशीबवान ठरले... मी तुमच्यावर काव्य हे लिहिले... तुमचीच शिकवण तुमचाच मान सन्मान आदर ठेवेल मी जन्मभर त्याचा... आईबाबा तुम्हीच माझं आयुष्य अन् तुम्हीच माझ्या यशातला हिरा.. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा..!©tushar_bhutkar #nojoto #family #marathi #मराठी_कविता #कुटुंब