Nojoto: Largest Storytelling Platform
gokulrajput4143
  • 6Stories
  • 5Followers
  • 27Love
    92Views

Om Singh Rajput

At the 💓 heart of every Nation life , Lives an ideal which is its reason for existence .

  • Popular
  • Latest
  • Video
162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

।।  सांभाजी राजे ।।

पुरंदरावर एक नवीन 
स्वप्न जन्मास आले 
नामकरण त्यांचे 
संभाजी झाले ।१।
रूपच गडाचे बदलून गेले 
रयतेच्या मनामध्ये 
युवराज जन्मास आले 
हे बोल निघु लागले ।२।
वयाच्या अडीच वर्षातच
आईच्या मायेचा पदर उडाला 
आणि लहानसे शंभूबाळ
आईच्या मायेला पोरखा झाला ।३।
जिजाऊंच्या संस्काराने 
ते पावन जहाले 
भाषा विद्या सर्व गोष्टी 
शिकण्यात ते निपुण झाले ।४।
त्यांचे शब्दाचे गुंफण
म्हणजे तलवारीच्या पात्यासारखी 
आणि नजर होती 
सूर्याच्या तेजासारखी ।५।
सिदधी , फिरंगी औरंगजेब यांच्याशी 
ताकदीने ते लढले 
सलग नऊ वर्ष स्वराज्याच्या 
अस्मितेसाठी जीवन अर्पण केले ।६।
                                            - सुजाता बानगुडे #संभाजीमहाराज
162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

आई मी उनाड गं 
मी अलल्ड , निर्भीड 
मी रडतो , पडतो 
तुझं बोट पकडून चालू लागतो 

आई मी उनाड गं 
मी फिरतो बारा गावं 
काही चांगल काम करत असतो 
तुला अभिमान असेलच माझ्या 
असा विश्वास मनात  बाळगतो 

आई मी उनाड गं
मी  जिंकण्यासाठी बेभान उडतो 
हरलो तरी तुझ्या साठी भारीच असतो 
तुझा मान खाली जाणार नाही 
याचीच काळजी मी घेत जातो . 
                                          #कवी_कुहू #MothersDay
162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

#Alap#Jai siya ram

#Alap#jai siya ram

162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

#bharat #Jaihind
162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

पाट ना पाया मीठा पानी
ओर-छोर की दूरी रे
मन कस्तूरी रे, जग दस्तूरी रे
बात हुई ना पूरी रे
खोजे अपनी गंध ना पावे
चादर का पैबंद ना पावे
बिखरे-बिखरे छंद सा टहले
दोहों में ये बंध ना पावे
नाचे हो के फिरकी लट्टू
खोजे अपनी धूरी रे
मन कस्तूरी रे #Man kasturi re#masaan#nashik .

#Man kasturi remasaannashik . #Life_experience

162c2f14d0ffddf7d8216fc737af03b9

Om Singh Rajput

#terimitti


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile