Find the Best संभाजीमहाराज Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ashish Deshmukh
चाहे जितने षड़यंत्र रच लो, मनगढ़ंत कहानिया गढ़ लो, संभा को दिलो हटाओगे कैसे... जो नसों में बहता हुआ लहू उबाल मारता है क्षण क्षण वो इतिहास तुम मिटाओगे कैसे... संभा एक भाव हैं, शाश्वत विचारधारा हैं, बलिदान की गौरवगाथा हैं, स्वाभिमान की रवानी हैं... 🙏ऐसी चिरकाल ज्वलंत धर्मयोद्धा की ज्योत को कोटी कोटी नमन🙏 ©Ashish Deshmukh #संभाजीमहाराज #शंभू #sambhaji #maharashtra #shivajimaharaj #shivaji #chatrapati #ChatrapatiShivajiMaharaj
Ashish Deshmukh
चाहें जितने षडयंत्र रच लो, मनगढंत कहानिया गढ लो, संभा को दिलो से हटाओगे कैसे... जो नसो में बहता हुआ, लहू उबाल मारता है क्षण क्षण, वो इतिहास तुम मिटाओगे कैसे... संभा एक भाव है, शाश्वत विचारधारा है, बलिदान की गौरवगाथा है, स्वाभिमान की रवानी है... 🙏 ऐसे अमर्त्य भाव को उनके पुण्यतिथि पर शत-शत नमन🙏 ©Ashish Deshmukh #संभाजीमहाराज #संभाजीराजे
#संभाजीमहाराज #संभाजीराजे #समाज
read moresushant shinde
अरे काय सांगू रुबाब राजांचा शत्रू च्या दरबारी संभाजी नाव सांगोनि जणू तो हनुमान अवतारी मृत्यू पुढेही अवरंग्या मी हाथ जोडणार नाही जावई जरी करशील तुझा तरी मी धर्म सोडणार नाही हसत आलिंगन देईन मृत्यूला धर्मा पुढे या यातना क्षुद्र आहे तुझी हलकट औलाद नाही मी शिवछत्रपतीं चा पुत्र आहे शत्रू ही कामना करे असावी एक अशी संतान विसरू कसे बलिदान... ©sushant shinde #sambhajiraje #संभाजीमहाराज #मराठा
#sambhajiraje #संभाजीमहाराज #मराठा #कविता
read moreOm Singh Rajput
।। सांभाजी राजे ।। पुरंदरावर एक नवीन स्वप्न जन्मास आले नामकरण त्यांचे संभाजी झाले ।१। रूपच गडाचे बदलून गेले रयतेच्या मनामध्ये युवराज जन्मास आले हे बोल निघु लागले ।२। वयाच्या अडीच वर्षातच आईच्या मायेचा पदर उडाला आणि लहानसे शंभूबाळ आईच्या मायेला पोरखा झाला ।३। जिजाऊंच्या संस्काराने ते पावन जहाले भाषा विद्या सर्व गोष्टी शिकण्यात ते निपुण झाले ।४। त्यांचे शब्दाचे गुंफण म्हणजे तलवारीच्या पात्यासारखी आणि नजर होती सूर्याच्या तेजासारखी ।५। सिदधी , फिरंगी औरंगजेब यांच्याशी ताकदीने ते लढले सलग नऊ वर्ष स्वराज्याच्या अस्मितेसाठी जीवन अर्पण केले ।६। - सुजाता बानगुडे #संभाजीमहाराज
थोडंसं मनातलं
मुलींना छेडणाऱ्या मुलांनो ! जर मुलगी अनाथ असेल तर ती जिजाऊंची लेक आहे हे लक्षात ठेवा ! जर मुलीला भाऊ नसेल तर ती शिवाजी महाराजांची 🙏बहीण आहे हे लक्षात ठेवा ! आणि जर मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असेल तर तिला तुमच्या सारखं समजून तिच्याकडे घाण नजरेने बघण्याआधी ती मुलगी तुमच्यासारख्या नालायकांची संपत्ती नाही तर एखाद्या शिवभक्तांची स्त्री, सखी, राज्ञी आहे.... हे लक्षात ठेवा ! 👉🤨🤨 #थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान #जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
#थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited