Nojoto: Largest Storytelling Platform
spg7435449773686
  • 22Stories
  • 20Followers
  • 173Love
    0Views

Er S.P. Gambhir

spgambhir14.wordpress.com

  • Popular
  • Latest
  • Video
25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

आजचा महाराष्ट्राचा चित्ररथ "भक्ती", "शक्ती",  "युक्ती", "संस्कृती" अन "परंपरा" दाखविणारा होता. वारी म्हणजे भक्ताला आतुरतेने पांडुरंगाला अन पांडुरंगालाही त्याचं आतुरतेने भक्तांना भेटण्यासाठी लागलेली ओढ. वारी म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली अखंडित परंपरा. "ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस". संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली परंपरा संत तुकारामांनी वृद्धिंगत केली अन अजूनही अविरत सुरू आहे. संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भक्ती अन शक्तीचं अनमोल प्रतिक. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवराय आत्मीयतेनं जात असतं व महाराजांना देखील तुकाराम महाराज मार्गदर्शन करीत असतं. यावर्षी कोविड -19 मुळं माऊलींची  पालखी एसटीने आळंदीहून पंढरपूरला नेण्यात आली आणि त्याचबरोबर इतर सर्व संतांच्या देखील. सर्व भक्त यावर्षी वारी चुकली म्हणून वारकरी मनातून नाराज होते. पण आज "26 जानेवारी प्रजासत्ताक दिन" या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र चित्ररथ दिल्लीत अभिमानाने आपल्या अखंडित परंपरेची संस्कृती संपूर्ण देशाला अन विश्वाला दाखवू शकला. मग तुम्हीच सांगा वारकऱ्यांची वारी थेट भारताच्या राजधानीतचं अन 29 राज्यांच्या समोरचं आनंदात, जल्लोषात अन समाधानात साजरी झाली ना?? तुमचं होच उत्तर असेल. 
-जय हिंद 🇮🇳
 जय महाराष्ट्र !

---🖊️एस. पी. गंभीर

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"तू" है तो काफी है I... 

छोड दे शिकवा तू दुनिया से l
फिर करले नई शुरुवात फिरसे l
उम्मीद बडी है सबको तुझसे l
आशाये बहुत है तुम्हारे अपनोंसे l
सफर मंझिल का पूरा करना है तुझसे l
फिर क्यों सोच में पडा है हरपल सबके? 
बस्स यही ध्यान रख... "तू" है तो काफी है I...

भरोसा कर तू खुद पे इसी घडीसे l
काबील बनजा अपने आपसे पहलेसे I
रास्ता पार करना है हर चुनौतीओन्से I
मुश्किल सफर हासील करना है आसानिसे I
साथ में हर वक्त "तू" खूद है हमेशासे I
फिर क्यों उदास है अपनी किस्मतसे I
बस्स यही ध्यान रख... "तू" है तो काफी है I...

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

If you are right, always keep that in mind. Don't try to explain things to others, because no matter how sincerely you try to tell them, the person in front of you draws conclusions based on their point of view. The opinion of others is not in your hands but your improvement is definitely in your hands, so hold yourself accountable.

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"थोडा हस भी देता हू l"... 

गम की दुनिया को मैने, बहुत करीब से देखा है l
देती है दर्द बहुत मगर, मैने दिल को रोने से रोका है l
सेह नहीं जाते जब गम जिंदगी के, तो कभी - कभी रो भी देता हू l
बस दर्द छुपाने के लिए थोडा, हस भी देता हू l

धोके तो किसी भी वक्त मिलते है यहाँ, जिंदगी की हर एक मोड पर l
चले जाते है अपने ही यहाँ, अपनो का साथ छोडकर l
आदत डालने के लिए अकेलेपन की, अकेला भी जी लेता हू l
बस दर्द छुपाने के लिए थोडा, हस भी देता हू l

सेहता आया हू दर्द जिंदगी के, सोचू अलविदा कर देता हू l
बस सो सोचता हू थोडासा उनके बारे में भी, जिनके लिए जी लेता हू l
हर - रोज नई जीने की चाहत लेकर, थोडी खुशी ढुंढही लेता हू l
बस दर्द छुपाने के लिए थोडा, हस भी देता हू l

जिंदगी की इन गलियों मे थोडी खुशी थोडासा गम है l
अपनाता हू में खुशी को, पर यह गम से बहुत कम है l
फिर जाकर इन गम कि गलियों में, में जिंदगी दौड लेता हू l
बस दर्द छुपाने के लिए थोडा, हस भी देता हू l

रूकावटे तो आते ही है, फिर भी राहे चलता हू l
रास्ते की फिकर करते करते, बस थोडासा तो डरता हू l
लाख आए तुफान मगर, पैर जमाया रहता हू l
बस दर्द छुपाने के लिए थोडा, हस भी देता हू l

#थोडा हस भी देता हू l...
25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"लोकनेता"...

मंगळवेढा ग्राम संतांची भूमी 
पंढरपूर अवघ्या विश्वाचं माहेर, 
विठूमाउलीची पावन नगरी...
याचं मतदारसंघाचं विद्यमान नेतृत्व 
अन लोकप्रिय लोकप्रतिनिधी "नाना"... 
एक निर्भीड लोकनेते "नाना"...

लोकांच्या हृदयाशी नाळ जोडलेले 
जनतेची अविरत सेवा करणारे 
प्रत्येक समस्येचं निराकरण करणारे 
बाल-तरुण-वृद्ध सर्वांना सोबत घेणारे
लोककल्याणासाठी संघर्ष करणारे 
समाजोन्नतीसाठी प्रबळ हातभार लावणारे 
एक निर्भीड लोकनेते "नाना"...

साधी राहणी अन उच्च विचारसरणीचं तत्व 
शेतकऱ्यांनाही वाटायचं नाना "आपला माणूस"
नावंही "भारत" भारतमातेला ही अभिमान वाटेल असं कर्तृत्व... 
आमदार असूनही कुठला गर्व नव्हता 
तुमच्या आकस्मित जाण्यानं पोरका झाला जनमाणस सारा... 
पाणवले असतील नयन राजा पंढरीच्याही... 
हरपला एक निर्भीड लोकनेता "नाना"...

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"गणेशजी आप हमेशा साथ रहना l"... 

गुजरता हुआ मानव जीवन है l
हरपल निकलता जा रहा वक्त है l
अक्सर सिख देनेवाला संसार है l
हम आपके है कौन? कहे रहा आदमी है l
नये लोग नया रिश्ता बना रहे है l
पुराने साथी साथ छोडे जा रहे है l
वक्त भी एकाएक खेल,खेल रहा है l
चौबीस घंटा पूरी दुनिया घुमा रहा है l
नहीं समज रहा, ऐसा क्यों हो रहा है? 
डिजिटल तकनिक से समाज जुड रहा है l
पर नजाने अपने ही करीबन बिछड रहे है l
साथ देनेवाले बहुत कुछ लोग है l
किंतु,साथ निभानेवाले कितने ? एक सवाल है l
दुनिया की संरचनाभी बडी अद्भूत है l
आदमी जोश में रहता है, दुनिया पीछे भागती  है l
जब कुछ समस्या रहती, इन्सान अकेला होता है l
खैर, कोई साथ दे या ना दे, कोई साथ रहे या ना रहे l
खराब मेरा वक्त हो सकता है, में नहीं l
बस एक दिल से प्रार्थना है मेरी आपसे,
गणेशजी आप हमेशा साथ रहना l.....

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"ती...माझी सोबती"...

जिथे जाईल तिथे ती माझ्या सोबत असते 
जणू "तू तिथे मी" असंच मजला सांगू पाहते 
सर्वजण असताना अन कुणीच नसताना तिचं सोबती असते 
भल्या उन्हात फिरता, सोबत असल्याची जाणं मजला देते 
अंधुक प्रकाशातही माझ्या पुढे ती येऊन थांबते 
ती मजला एक जणू प्रेरणाचं देते, मज सांगते --
अंधारात तू माझ्या मागं चाल, 'मी तूला उज्वल करेल'... अन 
उजेडात मी तुझ्या मागं राहील,'तुझी ढाल बनून'
तिचं एक अशी आहे, 'माझ्या मनाप्रमाणे राहते', 
तिचं एक अशी आहे, 'माझा हुबेहूब (डिट्टो) पाठलाग करते', 
तिचं एक अशी आहे, 'जी वेळेचं पुरेपूर नियोजन करते'...
तसं तिचं अन आदित्यचं जवळच नातं...
जसजसा आदित्य पुढं सरकतो, तशी ती माझ्या अवतीभोवती फिरत असते... 
अखेर ती ही वेळ येतेचं, अन ती संध्या सोबत निघून जाते
तसं ती कुठे जातच नसते, सोबत असते...पण दिसतं नसते 
ती नेहमीच इतरांनपेक्षा अधिक माझ्या जवळ असते...
खूप जास्त नकाना विचार करू... "ती माझीचं 'सावली' असते"... "माझीचं सावली असते"....

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"थोडंसं समजून घेतलं तर..."

छोटया-छोटया दैनंदिन बाबी असतात.प्रत्येकाला वाटतं असतं की आमचंच खरं, बरं तसं का होईना... मग कुठंतरी प्रश्न पडतो की थोडंसं समजून घेतलं तर... RMC ट्रान्झिट मिक्सर हे साईट वर कास्टिंग ऍक्टिव्हिटी करता येतं.एक तर साईट लोकेशन, त्यासाठीचा ऍप्रोच रोड, ट्रान्सीट मिक्सरचं होत असलेलं रोटेशन, ड्रायविंग सेफ्टी पॅरामीटर, गाडी व्यवस्थित कास्टिंगच्या जागी शटरिंगला टच न होता लावणं.  इतक्या सर्व बाबींचा ड्राइवरला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विचार व कृती करावीच लागते. ह्या बाबी जो स्टाफ समजून घेतो तेव्हा ठीक. पण काही काही मंडळी एवढी तज्ञ असतात की ड्राइवरला सांगतात गाडी अशी लाव, फ्रंटने आन, रिव्हर्सने आन... गाडी चालविणारा शेवटी ड्राइवर असतो, त्यालाही गाडीची काळजी असते. पण सांगणारे मत व्यक्त केल्याशिवाय राहतं नाहीत. मग सांगायच एवढंच की आपलंच काम, आपलाच ड्राइवर असतो मग 'थोडंसं समजून घ्यावं, चालू परिस्थिती व प्रत्येकाची त्याच्या ठिकाणची वैयक्तिक जबादारी.' कित्येकदा जो तो आपापल्या ठिकाणी योग्यही असतो. बाबी छोट्याश्या असतात पण महत्वाच्या असतात.

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"संधी"...

जीवनात संधी खूप अनमोल आहे 
संधी समोर असताना कळत-नकळत समजतं नाही 
संधी कधी येईल सांगता येतं नाही 
संधी किती काळ राहील माहित नाही 
संधी ओळखणं व निर्णय घेणं यातच हित आहे 
संधी निघून गेली की पुन्हा येईल की नाही, शाश्वती नाही 
संधी गेल्यावर राहील ती फक्त आठवणं 
संधीच्या आठवणीत होईल मनस्ताप 
संधी जाणीव करून देईल न केलेल्या कृतीची वाट 
संधीच्या वाटेने जाताना होईल तो पच्यातापाचा त्रास 
संधीच्या पच्यात जातील अगणित क्षण 
क्षण ही सांगेल क्षणाचा तर प्रश्न होता 'संधी' नव्हती सोडायची ?... 
संधीच्या विरहात उत्तर राहील छोटं, पण वाढेल असंख्य प्रश्नांचा डोंगर... 
प्रश्न ही म्हणेल उत्तर तर एका वाक्याचंच होतं... 
"संधी" सुरवात व अखेर आपल्या हातीच असते 
संधी स्वीकारली की होईल प्रगती 
संधी निसटल्यास मिळेल तो 'संधी निघून गेल्याचा' क्षणाभ्यास...

25eeb53747946639efc834462dfc683c

Er S.P. Gambhir

"क्षण ⏳ निघून गेल्यावर"...

क्षण निघून गेल्यावर
राहतात त्या आठवणी
आठवणी नेतात भूतकाळात 
भूतकाळात दडतो पश्चाताप 
पश्चाताप देतो अनावर आश्रू  ll 1 II

क्षण निघून गेल्यावर 
आश्रूंनी फुटतो बांध भावनेचा 
भावनेतून स्मरते वर्तवणुक 
वर्तवणुक दाखवते झालेली चूक 
चूक सांगते काय होतं बरोबर  II 2 II

क्षण निघून गेल्यावर 
बरोबरिचा लागतो निष्कर्ष 
निष्कर्ष येईपर्यंत नाती दुरावतात 
दुरावलेली मन स्वतःलाच विसरतात 
स्वतःचीच एक दिवशी करतात अखेर II 3 II

क्षण निघून गेल्यावर 
अखेर,करून थांबवलं वर्तमान अन भविष्य 
भविष्याची स्वप्न रंगविताना दिलं दुःख 
दुःखद महासागरात डुबली आपलीच व्यक्ती II 4 II

loader
Home
Explore
Events
Notification
Profile