Find the Latest Status about tidik lagne in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tidik lagne in marathi.
Krishnakant Borse
Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes
saurabh Kandekar
आज कसा दसरा सोन्याने सजला आनंदाचा वेल आज दारात मोहरला काय मागू देवा आज मला काही सुचेना दूर कर दु:ख दलितांचे दूर कर यातना एकच मागतो वरूणराजा बोलत रहा आमच्याशी जर तू रूसला तर समजूत तुझी घालू कशी नको देऊ पैसाअडका नको देऊ सोनीनाणी भरभरून पाऊस दे वाहू दे रे पाणीच पाणी एवढीच एक आमची पूर्ण कर इच्छा सर्वाना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा #marathi
kalpesh nagpure
न कळता आपलं "प्रतिबिंब" देखील सांगुन जातं स्थिर होता होता "आयुष्य" कसं सरून जातं #marathi