Nojoto: Largest Storytelling Platform

New दयान लोक रंजनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दयान लोक रंजनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दयान लोक रंजनी.

Stories related to दयान लोक रंजनी

    LatestPopularVideo

Rahul Dubey

लोक सेवा

read more
लोकडाउन एंड कर्फ़्यू में क्या अंतर है।
9:00 लाइव लोक सेवा

Prachi Sarvade

आज मी एक 
अंधार आहे लोकांसाठी
पण एक दिवस
मी होईन उंच इतकी 
की ते 
पाहतील मला 
मान उंचावून 
एक गोल गोळा जो 
समस्त अंधारलेल्या आपल्याच
लोकांना दाखवून देतो
त्यांचा अंधार 
प्रकाशाचा आधार
नि
त्यांचा व्यर्थ अहंकार!!!!



......प्राची सरवदे...... #प्राची #लोक

IM ISHWAR

#पागल लोक

read more
लोकांचं काय मनावर घ्यायचं 

🙏🙏🙏
🙏🙏
🙏

लोक तर देवाला सुद्धा नाव ठेवतात राव.... #पागल लोक

ऋषभ मैठाणी

लोक गीत

read more

Alonegirl

लोक ते

read more
ज्याना ज्या ना मी
आज पर्यंत दुखवल य
त्याना मनापासुन
सॉरी
प्लिझ माफ करा मला
यापुढे जपुन बोलेन लोक ते

Shivali Shendge

खरे लोक...

read more
लोक बोलतात
काय समजू मन तुझे...
कसं ओळखू तुझ्या वागण्याला...
त्यांना आता कसं सांगू....
बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ...
माझं मन
... ते जाऊ देत पण 
मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या....
शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠
शिवाली शेंडगे. खरे लोक...

arun maliya

लोक कहावतें

read more
प्रेरणा क्या खूब कहा किसी ने।
 नेकी कर दरीया मे डाल-
क्योकि लोग आपकी अच्छाई नही
सिफ्र बुराई देखते है। लोक कहावतें

Shrikant Sindhu Madhukar

लोक बोलतात....

read more

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतील... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम लोक काय म्हणतील...

Mohini.....

लोक काय म्हणतील???? #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile