Find the Latest Status about you spoiled my life quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, you spoiled my life quotes.
Sweet ❤️
Last decision was ..... i would never have a last decision cuz my life is still on download spoiled....
spoiled....
read moreमयुर लवटे
जीवनाचे सार जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसुन बघ। चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ डाव मांडण सोपं असतं थोडं खेळून बघ घरटं बांधण सोप असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हितल्या वेदना झेलून बघ जिणें मरणे एक कोड असतं जाता-जाता एवढं सोडवून बघ. -रसिका #sunrays #my #Quotes #Love #you #Life
मयुर लवटे
तुझ्या प्रीतीचा गजरा केसात तुझ्या दिसतोय किती साजरा. तुझा चेहरा जसा गुलाब कळीसारखा लाजरा, मन माझं कळवळतं पाहुनि तुझा स्वभाव हासरा. तु माझी गोजिरी अन, मी तुझा गोजिरा, माझ्यासाठी या सुंदर ओठांवर लिपस्टिक लाव ना जरा. मन प्रसन्न होतं माझं पाहुनि तुझ्या केसांचा कुंजरा, काळीज माझं भारावतं तिरकस पाहुनि डोळा तुझा गिजरा. हात सोडून गेली माझा काय माहित तिने शोधून ठेवला होता काय तर दुसरा... -Mayur lawate #Wish #my #Quotes #Love #you #Life
मयुर लवटे
जन्म हा एका थेंबा सारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असते, प्रेम हे एका त्रिकोणासारखं असते, तर मैत्री एका वर्तुळासारखी असते जिला कधीच शेवट नसते... -Mayur lawate #sunrays #my #Quotes #Love #you #jindgi #Trending #Life
Geetesh Poetry
किसी को सुधारकर दिखाओ तो हम जाने साहब वरना बिगाड़ तो दुनिया देती है। #life #spoiled #love #attitude #shayari #poetry #geetesh #halo_streak
life #spoiled love #Attitude shayari poetry #geetesh #halo_streak
read moreGeeteshvar Chaudhary
किसी को सुधारकर दिखाओ तो हम जाने साहब वरना बिगाड़ तो दुनिया देती है। #life #spoiled #love #attitude #shayari #poetry #geetesh #halo_streak
life #spoiled love #Attitude shayari poetry #geetesh #halo_streak
read morepoetistic girl
White "प्यार वो नहीं जो दुनिया को दिखाया जाए, बल्कि वो है जो दिल से निभाया जाए।" ©poetistic girl #alone_sad_shayri #LafzOf_Preet #you #me #super #my #Love #Life life quotes in hindi quotes on life love quotes
#alone_sad_shayri #LafzOf_Preet #you #me #super #my Love Life life quotes in hindi quotes on life love quotes
read more