Find the Latest Status about happy birthday message to your niece from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, happy birthday message to your niece.
Jahurul Khan
happy birthday to you ©Jahurul Khan happy birthday to you happy happy birthday to you
happy birthday to you happy happy birthday to you #Shayari
read moreSanchita DILIP Kekane
नाव तीच उज्वला, उंचीने फारच लहान, don't know how पण , तिला प्रश्न पडतात सारखे... आजच्या दिवशी नाही ओरडणार, तुला वाढदिवसाच्या उंचीपेक्षा खूप जास्त शुभेच्छा बारके... आमची बारकी, स्वभावाने खूप शांत, कोणाच्या वाटेला जाणार नाही, कोणाला काही बोलणार नाही... जर कोणी नडला तर, समोरच्याला गप्प केल्याशिवाय राहणार नाही... पण अजूनही कळत नाही ती मला इतकी का घाबरते... मस्करीत जरी रागाने बघतील तरी, ते मी, म्हणजे, मी ते, अस बोलून बिचारी शांत बसते... Project करताना आम्हा दोघींना, सगळ ठीक होईल म्हणून हिम्मत खूप द्यायची... आम्हाला धीर देत स्वतः मात्र, आतून प्रचंड घाबरून जायची... कुठलीही idea आली तर आधी वैभवीला सांगणार... जर मला आवडली तर मी सांगितल, म्हणून नसलेली कॉलर ताठ करणार🤭😂 Soft skill च्या lecture ला आठवतंय? Negi Sir म्हणाले होते... तुमच्यात ज्या व्यक्तीमुळे चांगले changes झालेत अशा व्यक्तीविषयी बोला... आता बारकी काय बोलणार, या विचाराने आम्हाला मोठा प्रश्न पडला... ते ऐकून मी shocked झाली जेंव्हा ती Sanchi (मग जीभ काढून sorry😛 Sanchita ) अस बोलून म्हणाली... Sanchita मुळे माझ्यात चांगले बदल झाले आणि तिच्यामुळे माझ्यात Stage daring वाढली...🤭 मी कधीच expect केल नव्हत, तू इतक काही बोलशील... एरवी माझ्यासमोर शांत बसणारी तू, त्या 5 मिनिटात एवढं सगळ बोलून जाशील नावाप्रमणेच तुझ येणारं भविष्य उज्वल करशील... पण लक्षात ठेव कितीही मोठी झालीस तरी, आमच्यासाठी आमची बारकीच राहशील...😜❤️ - संचिता केकाणे Happiest B'day Barke😂(Ujju)❤️ ©Sanchita DILIP Kekane Happy birthday to u Happy Birthday
Happy birthday to u Happy Birthday
read moreSoni jha
mana ki aap shehnshah hai Bollywood ke lekin hume v thori acting aati hai janab...happy birthday to u and me also 😀 #happy -birthday _to_amitsir_and_me_also #happy #happy #birthday #to #us
Suyash
भविष्य में छूना बुंलदियों का आसमान , करना कुछ ऐसा बढ़े माँ बाप का मान , माता पिता का करते रहना तुम सत्कार , भगवान की कृपा रहेगी यूँ ही बरकरार !! जन्म दिवस की हार्दिक शुभकामना सहित ढेर सारा प्यार औऱ आशीर्वाद !!🎂🎉🎈🎈 Happy birthday adya soni ( niece)🎂🎉🎉🎈🎈 #happy #happybirthday #godblessyou #allthebest #suyashthoughts
Happy birthday adya soni ( niece)🎂🎉🎉🎈🎈 #Happy #happybirthday #godblessyou #allthebest #suyashthoughts
read more