Find the Latest Status about dalton gomez sister from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dalton gomez sister.
MC_Kalamity
meri har nadanio ko tu maa se chupa diya karti hai..., kuch aise to mujhse apna ishq jata diya karti hai..., meri har galtio ko tu papa se chupa diya karti hai... kuch aise tu mujhse meri fikar dikha diya karti hai..🤘❤🤘 #sister #Sister
nikhil yevatkar
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली.कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.गुणांचं तोंड भरून कौतुक करते.अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. वडील असू देत,भाऊ असू देत,काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण.हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.भावाची काळजी करणे,त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या निमित्ताने खास माझ्या शैलीमधे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. sister bday #sister
sister bday #sister
read moreSanya Ganga
"Khushnaseeb hai Wo behan jiske sar par badi behan ka haath hota hai chahe haalaat jese bhi Ho par ye rishta hmesha sath hota h"..... #Sister #Sister love