Find the Latest Status about निस्वार्थी मैत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निस्वार्थी मैत्री.
Solkar Sudesh
मैत्री तुझी कधी रागावणारी तर कधी समजवणारी कधी हसवणारी नेहमी राहूदे सोबत माझ्या जशी कृष्णाला प्रिय त्याची बासुरी..….. मैत्री तुझी नि माझी
मैत्री तुझी नि माझी
read moreRahul Likhar
मैत्री मैत्री हा एक जीवनातील अतुट नात आहे।। मैत्री म्हणजे कडु गोड भावनांचा एक एहसास आहे।। मैत्री तुझ्या माझ्या जीवनाचा आधार आहे।। प्रेम आणि छोट्या मोठ्या तक्रारीची एक सुंदर असा एहसास आहे।। सुख दुःखाच्या क्षणात नेहमी साथ देणारी मैत्री ।। मैत्री ही सुंदर अशी देवाने दिलेली भेट आहे जी तुझ्यामुळे माझ्या जीवनात आहे।। #NojotoQuote write by:- words_of_rahullik #marathimulga #Nagpurchamulga #ñàgpuriàñ #Maharashtriyan #shayari #poem #shayari #love #romantic #Hindi #Mumbai
write by:- words_of_rahullik #marathimulga #Nagpurchamulga #ñàgpuriàñ #Maharashtriyan #Shayari #poem #Shayari #Love #Romantic #Hindi #Mumbai #pune #expressway
read moreAditi Gupta
मैत्री ही नाजुक फुलपाखरयासारखे असावी निशात वारयाबरोबर डोलनारी मैत्री मह्नजे काय , मैत्री मह्नजे ,सुखात दुखात साथ देनारी ऎक श्बद न बोलता भावना समजुन घेणारी दुखाच्या veli दिलासा देणारी मैत्री ही निर्मळ सवच्छ पान्यासारखी असावी स्वतचा विचार न करता मदत करनारी न बोलताच आनद अणि दुख समजुन घेनारी, ती असते मैत्री मैत्री मह्नजे त्याग , ऎकमेकाचा विशवास मैत्री मह्नजे आनदाचे shan मैत्री मह्नजे डोळयातिल अश्रु रोखन्यासाठी पुढे आलेले हात निरतर निरतरकाळपासुन चालत येनारी परमपरा मह्नजे मैत्री मैत्री मह्यटल कि कितितरी आठवणी मत्रिणी सोबत केलेली मस्ति, गप्पाgosti मैत्री सारख हे अन्मोल नात , अधारात उजेड शोधन्या सारखच आहे #NojotoQuote मैत्री❤😍😘😘 #poetry #nojotoapp #kavita #poem #friendzone #friendship #quotes #memories #bestfrndforever #crazyfrnds
मैत्री❤😍😘😘 #Poetry #nojotoapp #kavita #poem #friendzone #Friendship #Quotes #Memories #bestfrndforever #crazyfrnds
read more