Nojoto: Largest Storytelling Platform

Best सहप्रवास Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सहप्रवास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Pandit Nimbalkàr

सह प्रवास असतोच क्षणिक

काय गंमत आहे ध्यानी मनी नसताना अचानक भेटणं 
अन् पाहताच आपल्याला आवडण 
इतकं कमी की काय सोबत प्रवास करणं 
म्हणजे केव्हढा मोठा आनंद 
हळुवार एक एक पदर उलगडत समजून घेणं 
थोडं हसणं, थोडं भावनिक होणं 
आणि जमलंच तर अर्ध अर्ध वाटून खाणं 
हा सह प्रवास कधी संपूच नये असं वाटत रहाणं 
तिचं किंवा आपलं मुक्कामाच ठिकाणं लवकर येतं 
अन् सह प्रवासाच स्वप्न भंगून जातं 
उरतात फक्त आठवणी 
मग त्या छळतात सुध्दा, आपणचं जपल्या तरीही 
एक मात्र आपल्याला नक्की माहीत असतं 
सह प्रवास असतोच क्षणिक 
सह प्रवास असतोच क्षणिक!

कवी, लेखक पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर 
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar 
#सहप्रवास

#Trees


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile