Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाढदिवसआईचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाढदिवसआईचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

#happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी, काय करायचं आज आईसाठी म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली. कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे

read more
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी,
काय करायचं आज आईसाठी 
म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली.
कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे
तर कुणी खमंग ढोकळा देईल म्हणे.
आईच्या आवडी निवडी मुलांना बरोबर माहीत आहे,
दिवसभर आई सोबत धमाल मस्ती
इतकंच आज त्यांचं काम आहे.
सकाळी 9 वाजता उठणारे मुलं 
आज सकाळी लवकरचं उठलीत.
Happy birthday "आई" नावाचा गजर करत बसलीत.
.
.
"आई"....HAPPY BIRTHDAY..🎂🎂 #happybirthday #आई #वाढदिवसआईचा 
#शुभेच्छा #yqmarathi #yqtaai 
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी,
काय करायचं आज आईसाठी 
म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली.
कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे

yogesh atmaram ambawale

आईचा वाढदिवस #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #Collab #yqmarathicharoli कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आई"साठी. वाचतो तेव्हा जाणवते कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी". वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी". रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी". शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी". एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "आई" फक्त तुझ्यासाठी

read more
कित्येक पाने लिहिली,
लिहित आहे फक्त "आईसाठी".
वाचतो तेव्हा जाणवते 
कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".
वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी".
रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी".
शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी".
एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 "आई" फक्त तुझ्यासाठी. आईचा वाढदिवस
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #collab #yqmarathicharoli 
कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आई"साठी.
वाचतो तेव्हा जाणवते कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".
वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी".
रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी".
शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी".
एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "आई" फक्त तुझ्यासाठी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile