Nojoto: Largest Storytelling Platform

Best सुखाचीव्याख्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सुखाचीव्याख्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची व्याख्या... #सुखाचीव्याख्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

सुखाची व्याख्या त्या शेतकऱ्याला विचारा ज्याचा मुलगा कष्ट करून भारतीय सैन्यात भरती होतो 
 सुखाची व्याख्या त्या बापाला विचारा ज्याची लेक कष्ट करून  स्पर्धा परीक्षेत अख्ख्या महाराष्ट्रात पहिली येते
सुखाची व्याख्या त्या कॅन्सर ग्रस्त व्यक्तीला विचारा ज्याची इच्छा शक्ती इक्ती प्रबळ असते की तो मृत्यू वर पण विजय मिळवू शकतो 
सुखाची व्याख्या त्या आईला विचारा जीला आयुष्यात  पहिल्यांदा मातृत्वाच सुख भेटत 
या लोकांच्या सुखा पुढे जगातली सगळी सुखे फिकिकच आहेत 

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची व्याख्या...
#सुखाचीव्याख्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची व्याख्या... #सुखाचीव्याख्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सुखाची व्याख्या
सुखालाच माहीत।
मी तर हरवलोय
दुःखाच्या खाईत।

सुखाची व्याख्या
जी केली होती पाठ।
आज तिनेच मला
दाखवली पाठ।

सुखाची व्याख्या
आता पुन्हा न करणे।
ठेवले अनंते
आता तैसेंच राहणे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची व्याख्या...
#सुखाचीव्याख्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची व्याख्या... #सुखाचीव्याख्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कामावरून घरी परतता,
आनंद ओसंडून वाही मुलांना पाहता.
पूर्ण थकवा,ग्लानी,क्षणार्धात निघून जाई,
सुखाची व्याख्या ती ह्या हून सुंदर काय होई. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची व्याख्या...
#सुखाचीव्याख्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या ताई आणि दादानों मला तुमची सुखाची व्याख्या सांगा. हो आजचा विषय हाच आहे सुखाची व्याख्या... #सुखाचीव्याख्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
मनशांती म्हणजे सुख
नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख.
मिळालंय जे नशिबाने त्यातच आनंद जाणावे,
सुखाची व्याख्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मानावे. सुप्रभात माझ्या ताई आणि दादानों
मला तुमची सुखाची व्याख्या सांगा.
हो आजचा विषय हाच आहे
सुखाची व्याख्या...
#सुखाचीव्याख्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile