Nojoto: Largest Storytelling Platform

Best MarathiPicContest१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best MarathiPicContest१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, best of luck for exam sms in marathi, poem on dr br ambedkar in marathi, prem shayari in marathi language,

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे. जमेल ना? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest१

read more
कोणालाही घडवतांना आपण किती घडलो आहोत
याची काळजी घ्यायची असते ! नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे.
जमेल ना?

Rashmi Hule

कुशलता से बनाया हुआ घडा फुट जाये तो मिट्टी हो जाता है संस्कारक्षम मन बेलगाम हो जाये तो जीवन मिट्टी में मिल जाता है 🙏🏻 नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest१

read more
कौशल्याने बनवलेला घडा
फुटला की त्याची माती होते
संस्कारक्षम मन मोकाट सुटले
की आयुष्याची माती होते...  कुशलता से बनाया हुआ घडा
फुट जाये तो मिट्टी हो जाता है
संस्कारक्षम मन बेलगाम हो जाये तो
जीवन मिट्टी में मिल जाता है 
             🙏🏻

नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?

yogesh atmaram ambawale

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे. जमेल ना? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुंभार #आकारदेताना #MarathiPicContest१

read more
खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे.
जमेल ना?


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile