Nojoto: Largest Storytelling Platform

Best मिनुला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मिनुला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade म पासून मौ पर्यंत शब्द वापरले आहेत.. #मी #माझ्या #मनात #मैत्री #मौल्यवान #मेल्या #मिनुला #मुस्काट #मूर्खा #मोत्याहून

read more
#मनात होते जे #माझ्या,
#मिनुला #मी जेव्हा सांगितले.
#मुस्काट फोडेन #मूर्खा निघ चल,
असे माझ्यावर तिचे ओरडणे झाले 
#मेल्या #मैत्री होती आपली,
#मोत्याहून #मौल्यवान अशी
तुझ्या अशा फालतू वागण्याने,
मैत्रीची आपल्या माती झाली जशी.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
म पासून मौ पर्यंत शब्द वापरले आहेत..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile