Nojoto: Largest Storytelling Platform

Best लटका_राग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लटका_राग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 5 Stories

Vinod Umratkar

तुझ्या अश्या वागण्याचा फरक मला पडत नाही। तुझ्या त्या पार्लरचा खर्च आता मला परवडत नाही।। 😁😁😁😁😁 #प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझ्या अश्या वागण्याचा
फरक मला पडत नाही।
तुझ्या त्या पार्लरचा खर्च
आता मला परवडत नाही।।
😁😁😁😁😁 तुझ्या अश्या वागण्याचा
फरक मला पडत नाही।
तुझ्या त्या पार्लरचा खर्च
आता मला परवडत नाही।।
😁😁😁😁😁


#प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

लक्ष तुझं वेधण्यासाठी
करू किती मी नखरे,,
पुरे आता एकदा तरी
माझ्याकडे बघ रे....!!! Image source pinterest
#लक्ष #वेधून #नखरे #बघणं #प्रेम #लटका_राग #चारोळी

pooja d

#जलसमाधि #comedyquote #लटका_राग #रागातलंप्रेम ही फक्त एक चारोळी आहे,,, तिचा आंनद घ्या .......😊😊

read more
जा.... नाही गुंतत ना
मन माझ्या मधी,,
घे मग तू
जलसमाधी.......
😡😡😡 #जलसमाधि #comedyquote #लटका_राग #रागातलंप्रेम
ही फक्त एक चारोळी आहे,,, तिचा आंनद घ्या .......😊😊

pooja d

जा... बाबा! पडत कसा नाही 
रे तुला काहीच फरक,
एकदा बघ तर सत्कारणी लागेल
माझा पार्लरचा खर्च.....  #प्रेमात #बघ_वळुन #प्रेम #लटका_राग #चारोळी #yqtaai

pooja d

पुढल्या वेळी तुझं रडगाणं
ऐकून घेणार नाही,
माझ्या परवानगीशिवाय
तुला जाऊच देणार नाही..... #ऐकून_घे_तू #प्रेमातुझे #रडगाणं #चारोळी #लटका_राग #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile