Nojoto: Largest Storytelling Platform

Best कडून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कडून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कडून meaning in english, तुझ्या कडून चूक झाली आहे, कडून नाही, तुझ्या कडून मला, यांस कडून सप्रेम भेट,

  • 1 Followers
  • 17 Stories

Shrutika_Ubhad

भारत माझा देश आहे 
भारत माझा देश आहे 
पण कोण जाने कुणास ठाऊक 
काबर हा निस्तेज आहे
स्त्रियांची असुरक्षितता
 हेच उत्तर याला समर्पक आहे..

भ्रष्टाचार महागाईने आता गोंधळ उडाला आहे
सोबत त्याच्या Drink_Drugs ने चांगुलपना हीरावला आहे
लोकसंखेत वाढ होउन् Tension मध्ये वाढ झाली 
Tension टाइट करुण आता बेरोज़गारी उभी झाली..

मान नाही, पान नाही, करत कोणी दान नाही
मान-पान-दान सर्व शिकले आपल्या संस्कृति कडून 
पण आपली संस्कृति झाली  निस्तनाभूत 
त्या हरवत्या माणुसकी कडून..

अश्याच घटनांमुळे झालय युवा पीडीच् पतन् 
पेटवून ज्योत मनुसकीची करुया या राष्ट्राच् जतन्.. #माणुसकी
#poetry


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile