Nojoto: Largest Storytelling Platform

Best उभा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उभा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Dr Sanjay Borude

Sagar Oza

जोगवा #poem

read more
उभ्या दारी मागत फिरि तो जोगवा 
देवदासी का गावदासी मागत फिरि ती जोगवा 
उभा हा आयुष्य जोगवा 

नीवंतात मनाच्या आकांतात एक जोगवा 
नाव ना ध्यान त्याचा फ़क्त धनी त्याचा गाव तोचि जोगवा 
उभा आयुष्य झाला जोगवा 

दारोदारी मागत फिरे , दारोदारी लाज धरे कळ ना मनाची दिसे अश्रु भी ना कोनी पुसे येणारा येताना जाणारा जाताना वासना डोळ्यात दिसे तरी मन है सुखाच्या ओघाट घर बघत फिरे हा जोगवा 

नाव देवच्या करी इच्छा स्वताच्या पूर्ण करी हा मानवा जिचे हाथ धरि ती जोगवी कोना कड़े जाऊनि रडी स्वतःच्या अभ्रु वाचवत कोठे कोठे फिरि जाऊनि देउल जोगवा ती धरि 

कोन जाने जोगवा कुठून कोन बनी उभा आयुष्य हा जोगवा मागत फिरि मनी आक्रांत उभा होउनि हाथ लाचारी पटकरी देव ज्याले जग जानी तो भी दगड बनी उभा बघा तो शिलावरी तो भी झाला आता जोगवाचा धनी जोगवा

Rahul dubey RD

read more
कर्णाला उपेक्षाच्या उंबऱ्यात उभा करणाऱ्यां,
 महान लोकांपेक्षा त्याला मृत्युच्या दारात उभा 
करणारा द्रुयोधन मला भावला आहे...

असलेल्या प्रतिभेची उपेक्षा मॄत्युपेक्षा 
भीषण आहे....

Siddharth khed

#DearZindagi माझा माऊली विठ्ठला 

नाम घेता मुखी होईल सर्व सुखी
पंढरीनाथ विठ्ठला तु माऊली रखुमाई

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माझं माऊली तु माझं बाप विठ्ठला 
कमरेवरी हात तुझा विटेवरी उभा
नाम घेता मुखी संसार माझं सुखी 

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माय विठ्ठला बा तुझी लेकरे सारी
राहु दे हात तुझा आम्हां पाठीवरी 
धाक लागे भेटीसाठी भेट कधीतरी

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला
उठ विठ्ठला, उभा निरंजन घेऊन हाती 
आलोया माऊली तुझ्या दर्शनासी 
भक्तगण सज्ज तुझीया ओवाळती

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माय साधुसंतांची महती कमी जाहले
देवधर्म नीती, संस्कारची तुटे धागा 
कलियुग आले, माणुसकी कमी झाले

विठ्ठला विठ्ठला तु पांडुरंग तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु देवारुपी तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु माऊली तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु रखुमाई तुच विठ्ठला

✍सिध्दार्थ विठ्ठल खेड
सोलापूर

Vijay Bharshankar

read more
तु परत येशील म्हणून उभा आहे त्याच वाटेवर, 
ती वाट संपेल पण तु काय येणार नाहीस ठाऊक आहे मला, 
तरी पण उभा आहे त्याच वाटेवर 
खरंच तु परत येशील ??


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile