Nojoto: Largest Storytelling Platform

Best गौरवMania Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गौरवMania Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about demented with the mania of owning things, to story mania, mania meaning in hindi, treatment of mania, bipolar mania quotes,

  • 1 Followers
  • 24 Stories

Gaurav Pramod Deshpande

Gaurav Pramod Deshpande

Gaurav Pramod Deshpande

नारी #गौरवMania

read more

Gaurav Pramod Deshpande

माँ फिर तेरे दर पें एक फर्याद लिये आया हूं!
इसबार तेरी चोखट पें नारी का सम्मान मांगने आया हूं!

कलयुग के इस दौर में हर मोड पें दुशासन बैठे हें!
बचासके  द्रौपदी की लाज वो मित्र श्री कृष्ण मंगने आया हूं!


#गौरवMania




                                        To be continue..........        





















...............









.......

©Gaurav Pramod Deshpande #नारी

Gaurav Pramod Deshpande

Gaurav Pramod Deshpande

charcha ❤️ #KhoyaMan #गौरवMania

read more
मैफिलीत चर्चा तिच्या नावाची सुरु झाली!
सुरवात तिच्या डोळ्यातल्या काजळाने झाली!
बघता बघता चर्चा तिच्या सौंदर्याची सुरु झाली !
साधेपणा या एका निकशावर येऊन पूर्ण झाली!


#गौरवmania charcha ❤️

#KhoyaMan

Gaurav Pramod Deshpande

सोबत ❤️ #shabd #गौरवMania

read more
जपतांना तुला मला मी हरवल्याचा आभास होतो!
टाळले किती ही तुला सोबत तू असल्याचा भास होतो!


#गौरवMania सोबत ❤️
#shabd

Gaurav Pramod Deshpande

सोबत ❤️ #shabd #गौरवMania

read more
जपतांना तुला मला मी हरवल्याचा आभास होतो!
टाळले किती ही तुला सोबत तू असल्याचा भास होतो!


#गौरवMania  सोबत ❤️
#shabd

Gaurav Pramod Deshpande

** नाते **
---
बऱ्याचदा नाते तुटण्याचे कारण म्हणजे एकमएकांना समजून ना घेणे. मग ते नाते कुठले ही असो. मैत्रीचे असेल, भावाचे असेल, बहिणीचे असेल किंवा कुठले ही असेल.

बऱ्याचदा आपल्याला अपेक्षा असते कि समोरच्यानी आपल्याला समजून घेतले पाहिजे पण ज्यावेळेस आपली वेळ येते तेव्हा आपण समोरच्याला समजून घ्यायला कमी पडतो.आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.




मी आयुष्यभर माझ्या मी पणात न्हायलो !
आम्हीतला आम्ही जगायचंच राहिलो!
नात्यांच्या दुराव्यात दोष एकमेकांना!
नात्यात एकमेकांना मात्र समजून घ्यायचे राहिलो!



#गौरवMania nate
#walkingalone

Gaurav Pramod Deshpande

चाय पे मुलकात ❤ #RainOnMyHand #गौरवMania

read more
बारिश का मोसम हें ,
                                    चलो कुछ प्यार भरी बाते करते हें !
तुम जरा हामी तो भरो,
                                     हम एक शाम चाय पे मुलकात करते हें


#गौरवMania चाय पे मुलकात ❤

#RainOnMyHand
loader
Home
Explore
Events
Notification
Profile