Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiqoute Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiqoute Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

shabdakar_poems

जग असं की
अर्थ येईल जन्माला
नको धाऊस फक्त पैशामागे
शिक थोडा जगायला

चार दिवसाचा प्रवास
एवढी खटपट कशाला
घे जगून जमतंय तेवढं
वेळ लागणार नाही
खेळ भातुकलीचा संपायला

अशी कर मांडणी की
एक ही हात सुटणार नाय
तभ्येत ही शाबूत राहील नी
डोक्याला ताण पण होणार नाय

चार पोटं भरण्यासाठी
खरचं एवढी धडपड करू नकोस
जमतंय तेवढं घे जगून 
क्षण सुखाचा सोडू नकोस

जग आयुष्य आनंदाने 
लूट मजा जगण्याची
तरच अर्थ आयुष्याला
फिकीर नको उद्याची

काही दिवसांचा भाडेकरू तू
नको दाखवू हक्क स्वतःचा
मान समाधान मिळेल त्यात
रिकामाच असतो प्रवास शेवटचा #marathi #MarathiKavita #marathipoem #marathicharolya #Life #marathiqoute s

Me_Atulyam

🖋️रत्नदीप मोहिते

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐 🙏🙏🙏🙏 #rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi #thought

read more
तिरंग्यावर शोभून दिसतं अशोकचक्र..
प्रसारक बौद्ध धम्माचा केलं त्यानं प्रवर्तन धम्मचक्र..
म्हणून आजही आढळतात जगभरात अशोकस्तंभ.
विजयादशमी त्याची,भारताची राजमुद्रा त्याची,
सत्यमेव जयते म्हणणारं ब्रीदवाक्यही त्याचं..
महान असा सम्राटांचा सम्राट;
विराट कीर्ती, अफाट त्याचं कर्तृत्व..
चक्रवर्ती! प्रियदर्शी! असा सम्राट अशोक ..
-
🖋️रत्नदीप मोहिते #चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐
🙏🙏🙏🙏
#rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi

🖋️रत्नदीप मोहिते

हुकूमशाहीचं जनतेला भानच उरलं नाही
अश्यातली गोष्ट नाही
गोष्ट अशी आहे की
जनतेला कसली चाड राहिली नाही
कसली जाणच उरली नाही
चालते फिरते बाहूलं झालेयत सगळे
इथे कोणाला लोकशाही पचत नाही it's a #mindstate of people who #belive in #democrisy and who knows the #situation in this country right now.
#protest #fuckthegovernment
#marathiwriter #marathiqoute #rapgeek_ratnadeep #मराठीलेखणी  #मराठीविचार #मराठी_quote #लेखक #लेखणी #marathiwriting #marathiwriters  #marathistatus  #marathiquotes #marathi_ig


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile