Find the Best सासरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सासरी जाताना कविता, सासरी चालली लेख, सासरी चालली मुलगी, सासरी मुली, सासरी जाण्याची गाणी,
Shankar kamble
ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण #Childhood
#माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण #Childhood #जीवनअनुभव
read moresandy
#माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस #अन #स्त्रियांच_भावविश्व याविषयी #थोडक्यात
#माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस #अन #स्त्रियांच_भावविश्व याविषयी #थोडक्यात #story #Judge #फोटो #nojotophoto #वर #प्रत्येक #फेसबुक #हो #सोशल #लक्ष्य #अन्याय #पोस्ट #सावधान #बॉयफ्रेंड #शिक्षण #अत्याचार #रिलेशनशिप #प्रोफेशनल #भावनिक #व्यक्ती #प्रॅक्टिकली #भावनाशील #दुरुपयोग #सासरी #घटस्फोट #कमकुवतपणाचा #महिलांसाठी #प्रतक्षयात #कुटुंबालाही #व्हाट्सआप #पोलिसांनी #पालकांना #शोधुचं #मनोरंजनासाठी #महिलांची_सुरक्षितता_त्यांच्याच_हाती
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited