Find the Best मीशोधतोयउत्तर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
विचारले तुला तू सांगितले नाही । तुला दूर जाण्याची किती होती घाई ? । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreVinod Umratkar
मी शोधतोय उत्तर त्या प्रश्नाचे अजून । जे न सांगता तू गेली होतीस निघून । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
खूप प्रेम करायचो तिच्यावर तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो. तिला नाही हो, तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो.. ☺️😊😉😄🙄🤣😂 खूप घाबरायचो #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेम #loversdiary #माझे_मला_कळले_नाही #मीशोधतोयउत्तर #collab #तीन_तिगाड़ा_काम_बिगाड़ा खूप प्रेम करायचो तिच्यावर तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो. तिला नाही हो, तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो.. ☺️😊😉😄🙄🤣😂
खूप घाबरायचो #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #प्रेम #loversdiary #माझे_मला_कळले_नाही #मीशोधतोयउत्तर #Collab #तीन_तिगाड़ा_काम_बिगाड़ा खूप प्रेम करायचो तिच्यावर तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो. तिला नाही हो, तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो.. ☺️😊😉😄🙄🤣😂
read moreyogesh atmaram ambawale
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. कायदा व्यवस्था,न्यायालय आहे, तरी गुन्हेगार मोकाट का आहे ? मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. होताच बलात्कार,तोकडे कफडे का घालता,रात्री का फिरता ? हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ? मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ? मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. लाच देने घेणे गुन्हा आहे तरी सर्वत्र चिरीमिरी चालते का आहे ? मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ? मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे. म्हणे जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचे उत्तर नाही, तरी मी शोधतोय असा प्रश्न ज्याचे उत्तरच नाहीये ? मनात एक ना अनेक प्रश्न आहे, पण प्रथम कुठला प्रश्न निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited