Find the Best जीवनात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जीवनात ही घडी अशीच lyrics, जीवनात ही घडी अशीच, जीवनात ही घडी, जीवनातील कटु सत्य, जीवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी,
Walden_Raj...
#गुरु असावा , #मित्रासारखा आणि #जीवनात एक तरी #मित्र असावा, #शिक्षकासारखा , #गुरुसारखा..... ! #Journey #मराठीविचार #धकधक
read moreKrushanabhau Bharati
#जीवनात समजदार बनून पण #जगून बघितलं पण #पागल बनून जगण्यात खुप #मज्जा आहे… #nojotovideo
read moreRJ कैलास नाईक
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले गोठुन गेले होते पाणवठे डोळ्यात कधीचे आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited