Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीभाषादिन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीभाषादिन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मीमराठी #मराठीभाषादिन

read more
महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हल्ली मराठी ला सोडून,
हिंदी भाषेचा अधिक वापर होत चालला आहे,त्यावर कहर म्हणजे इंग्रजी चा ही भरणा आहे.
महाराष्ट्रीयन आपण आपली भाषा मराठी,बोलताना कुठेही का लाज बाळगायची.
कुठेही जाता विसरू नये,मातृभाषा आपली मराठी आहे,तीच प्रथम आपल्याला बोलणं आहे.
आज ह्या मराठी भाषा दिनी एकच सांगणे आहे,
मराठी आपली मातृभाषा तिचा आदर करा,
रोजच्या जीवनात जास्तीत जास्त मराठीचाच वापर करा.
क्या यार,बस यार,जाने दे यार राहुद्या,
बोल मित्रा ही मराठी भाषा वापरू या.
चला बोलूया मराठी..चला लिहूया मराठी..
माझी मराठी माय मराठी..महाराष्ट्राची शान मराठी..
प्रत्येकाचा अभिमान मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्य

Suyash Waghmare

जन्म मराठी,जगणं मराठी
कर्म मराठी,मरणं मराठी..!
जात मराठी,धर्म मराठी
भाषा मराठी,प्रांत मराठी..!
प्रेम मराठी,प्रतिज्ञा मराठी
मी मराठी,तू मराठी..!   

#मराठीभाषादिन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile