Find the Best संघटना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sonalsonuu530
कुठंतरी मनात वाटत होतं यावर्षी तरी #हाताला_मेहंदी लागल पण हे वर्ष पण हाताला सॅनीटायजर लावण्यातच गेलं 🤣🤣🤣 #लग्नाळू #संघटना.....🤣🤣🤣
#Comedy #संघटना #हाताला_मेहंदी #लग्नाळू
read moreRamdas Narwade
जुन्या पुराण्या फोटोना like आणी tag करून दिसत आहे संगळ्यांचे नवे जुने रूप.. CC BCC करून innovative कंमेंट करायचे चढले आहे नवे भूत.. धडा धड एक से एक खोज करून notification चा आला आहे ऊत.. नाते अजून हि आहे प्रेमाचे पण शब्दांनी चालली आहे फुल कुटाकुट... Lockdown ने दारे तर lock केली पण प्रेम मौजाची चालली आहे लुटालूट... शब्दांना धार असते पण इथे स्नेहभावना समजून नका होऊ देऊ एकमेकात फुटाफूट... जुन्या नविसरणाऱ्या हवश्या वाटणाऱ्या आठवणी सारखे नाते पण ठेवा एकजूट ...🙏🙏🙏😘 ©रामदास नरवाडे पाटील Dedicated to all my loving #खालचे #फोटो #वर #काढ #संघटना 😘🙏🤟🥰 #corona#marathi#status
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited