Nojoto: Largest Storytelling Platform

Best brosis Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best brosis Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sis and bro love quotes, i love you bro quotes, love shayri for bro nd sis 0, bro sis love quotes in punjabi, i love you bro play,

  • 33 Followers
  • 40 Stories

Official PRINCE

Zindagi Milegi na Dobara

User Wllha

#brosis #Society

read more

pappu

Swel Chahar

modi shubham jain

Dedicating a #testimonial to Aprajita Dwivedi dear sister... We are not living at same home but still i feel that u were...as in this digital world...we have our home nd...we live together as family....nd when u r not there ....i feel like u are out of home...so keep struggling until u get success....or har kaam acche se soch samajh kr start karo...or start kr diya to...kabhi mudkr nhi dekhna...hmesha aage badhte rhna... #brosislove #brosis #BhaiBehanKaPyar #yqbaba #yqdidi #yqhindi #yqtales

read more
त्यौहार क्या है हर दिन तेरे बिन बोझ सा लगता है यहाँ,
तेरे बिन घर सूना सा लगता है खाली आंगन बहना,
कब आएगी लौट के घर को रोज़ ही सोचा करता हूँ,
अब जो लौटके आएगी तो जाने को मत कहना,

ये सब कहना चाहता है दिल मेरी जेवर गहना,
पर खुद को समझा रक्खा है पड़ता है सब सहना,
तुझको देखू ऊंचाई पर हैं तरसें मेरे नयना,
कभी हार न मानो तुम बस कोशिश करती रहना। Dedicating a #testimonial to Aprajita Dwivedi dear sister...
We are not living at same home but still i feel that u were...as in this digital world...we have our home nd...we live together as family....nd when u r not there ....i feel like u are out of home...so keep struggling until u get success....or har kaam acche se soch samajh kr start karo...or start kr diya to...kabhi mudkr nhi dekhna...hmesha aage badhte rhna...



#brosislove #brosis #bhaibehankapyar #yqbaba #yqdidi #yqhindi #yqtales

Rimjhimシ︎

Testi dena toh mangta hai😌 Chlo ek testi do😌 achi wali 😌 mehangi wali 😌 izzat wali😌😌 #memewalitesti #testibuisness #brosis #Fun #testimonial #humourlessjoke

read more
Tappu ke papa- Tune meri bezzati kri ja mein tujhe testi ni dunga🥺

Me- Testi dena toh mangta hai😌
Chlo ek testi do😌 achi wali 😌 mehangi wali 😌 izzat wali😌😌


#memewalitesti
#testibuisness
#brosis
#fun

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Chandrakant Bramhapurikarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते चंद्रकांत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏 #brosis #yqtaai

read more
चंद्रासम शांत आणि सोज्वळ मन‌ तुझे |
चंद्रकांत दादा नाव तुला शोभून दिसे ||

शब्दसंपत्तीचा भांडार सदाबहार असो |
यश आणि नेहमी दुमदुमीत  राहो ||

काव्यरूपी औक्षण  तुला मी करते |
माथी तुला मी गंध लाविते ||

भाऊबीज चे औचित्य साधून काव्यरूपी भेट |
तुझे जीवन सदा असो बहरलेले ||

आपले भावा-बहिणीचे नाते सदा बहरलेली|
ममतेचे आणि प्रेमाचे नितळ  पवित्र नाते ||

चंद्रकांत दादा तुला आयुष्यात कसली न कमी भासवी |
मणी असलेली सर्व स्वप्न साकार व्हावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to Chandrakant Bramhapurikarभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  चंद्रकांत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to vaibhav bartakkeभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते वैभव दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏 #brosis #yqtaai

read more
शांत स्वभाव आणि सुसंवादात  गोडवा |
काव्याला गोड भरून कौतुक भाऊ तू नेहमी देतो ||

काव्य सुमनांची रचना बोलकी करतो |
निर्मळ आपले भावा बहिणीचे नाते ||

भाऊबीज चे औचित्य साधून मी औक्षण |
भावा-बहिणीच्या नात्याला बहर आणणारा क्षण ||

लिखाणाला भरभरून प्रतिसाद देणारे व्यक्तिमहत्व|
निरंतर चालणारी लेखणी काल्पनिक ,वास्तविक लिहले ||

आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केले|
अनोखे भाऊ बहिणीचे नाते ||

आयुष्यात वैभव भाऊच्या नेहमी हिरवळ असो|
हाती घेतलेले काम पूर्ण होवो ||
-✍️Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा वैभव दादा 🤩 Dedicating a #testimonial to vaibhav bartakkeभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  वैभव  दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Ashish Kulkarni.भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते आशीष दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏 #brosis #yqtaai

read more
काव्य सम्राट आणि काव्यशीष म्हणून ओळख |
कलेला जपणारा भाऊ कलावंत भाऊ ||

आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते धाग्यात ओवते |
आपले भावा-बहिणीचे नाते अजून बळकट करते ||

तुझे यश नेहमीच चकाकणारे असावे |
हाती घेतलेले काम उत्कृष्ट व्हावे ||

भाऊबीज चे औचित्य साधून काव्यरुपी औक्षण |
आपला भाऊ बहिणीचा आनंदाचा क्षण ||

आपल्या भावा-बहिणीच्या नात्यात सदाबहार |
ममतेच्या आणि मायेचे जिव्हाळ्याचे नाते टिकवून ||

आयुष्यात तुला कसलीही कमी न भासावी|
माझ्याशी  आशीर्वादाची बळकट दोरी तुला द्यावी||
-✍️Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप  दादा🤩 Dedicating a #testimonial to Ashish Kulkarni.भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  आशीष दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile