Find the Best माझ्या_लेखणीतून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
White #विघ्नहर्ता श्रीगणेश शब्दवेडा किशोर गणरायाची ओढ किती गोड गोड त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता सखा बंधू गुरु तोची मातापिता त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ तोचि क्षणात नाहीसा करतो माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ गजानना गणराया असा चाले गजर नामाचा हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन् पावन होई मग जन्म हा आमचा सोडव आमचा अहंकार वाचव तु आमचा संसार दे नवं बळ आम्हा जगण्या आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
#माझ्या_लेखणीतून #मराठीविचार #विघ्नहर्ता
read moreRAHUL VERMA
आँख में कजरा … बाल में गजरा … बिंदिया सोला भाये रे देख के तेरी मस्त जवानी चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy
तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy
read moreyogesh atmaram ambawale
शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे. लिहिताना काव्य तुझ्यासाठी,मनाची नुसती तारांबळ उडाली आहे, अनेक शब्द सौंदर्य स्तुतीसाठी,पण तुझ्या मुळे त्यांच्यात ही जुंपली आहे. कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.
कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे. #lovequotes #yqmarathi #yqtaai #प्रेमकविता #माझीकविता #माझ्या_लेखणीतून
read moreyogesh atmaram ambawale
तो : माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहणार, पण तुझ्यासाठी ना कधी आईला विसरणार ना कधी सोडणार. ती : तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ह्याची मी परीक्षा नाही घेणार, जरी सासू असेल तुझी आई तरी मी त्यांना माझी आई समजूनच वागणार.— % & व्हॅलेंटाइन च्या दिवशी दोघांमध्ये घडलेला संवाद..😆😄 #yqtaai #yqmarathi #valentinesday #तो_आणि_ती #माझ्या_लेखणीतून #प्रेमरंग तो : माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहणार, पण तुझ्यासाठी ना कधी आईला विसरणार ना कधी सोडणार. ती : तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ह्याची मी परीक्षा नाही घेणार, जरी सासू असेल तुझी आई तरी मी त्यांना माझी आई समजूनच वागणार.
व्हॅलेंटाइन च्या दिवशी दोघांमध्ये घडलेला संवाद..😆😄 #yqtaai #yqmarathi #ValentinesDay #तो_आणि_ती #माझ्या_लेखणीतून #प्रेमरंग तो : माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहणार, पण तुझ्यासाठी ना कधी आईला विसरणार ना कधी सोडणार. ती : तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ह्याची मी परीक्षा नाही घेणार, जरी सासू असेल तुझी आई तरी मी त्यांना माझी आई समजूनच वागणार.
read moreyogesh atmaram ambawale
मी बोलतो तेच खरं !!! ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही, मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही. आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा, कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा. ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात, हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात. खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही, कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही, मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही. आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा, कुणाच्याही खऱ्या बोलण्याला खोटे आहे दाखवून देणारा. ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही, मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही. आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा, कुणाच्याही खऱ्या बोलण्याला खोटे आहे दाखवून देणारा. ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
read moreyogesh atmaram ambawale
काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔 संभ्रम.... #yqtaai #नाराज #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #काहीतरीहरवलंय 😔😔 काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔
संभ्रम.... #yqtaai #नाराज #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #काहीतरीहरवलंय 😔😔 काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔
read moreyogesh atmaram ambawale
५००० कोट्स पूर्ण..🙏 शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान छान लेखकांच्या सहकार्याने, तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने, इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे, ह्या पुढे ही अशीच सोबत द्यावी इतकेच मागणे आहे.🙏❤️🙏 आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान छान लेखकांच्या सहकार्याने, तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने, इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे,
आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान छान लेखकांच्या सहकार्याने, तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने, इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे,
read moreyogesh atmaram ambawale
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते. माझे विचार... #yqtaai #माझेविचार #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes #दृष्टीकोन #सकारात्मकविचार ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.
माझे विचार... #yqtaai #माझेविचार #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes #दृष्टीकोन #सकारात्मकविचार ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.
read moreyogesh atmaram ambawale
लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये, पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये. अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो एकदा नाही तर अनेकदा पाहतो, टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो, माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो. नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो, 2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो. माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे, माझा आवडता अमिताभ आता त्यांचा ही आवडता झाला आहे. पाहत असता कुठला सिनेमा अमिताभ आधी ह्यांची चर्चा होते आहे. पुढील सीन कुठला नि डायलॉग कुठली, अमिताभ अगोदर बोलतात माझ्या मुली. 12 वर्षाची गुणिका नि 7 वर्षाची दिपल खूपच शहाणी आहे, सिनेमाच्या नावाने नाही तर मुख्य पात्राने सिनेमा ओळखत आहे. डॉन शिवाय,ठाकुरचा सिनेमा,गब्बरचा सिनेमा, डबल बस वाला सिनेमा,आरशा समोरचा सिनेमा, अशी ही अमिताभच्या काही सिनेमांची नावे आहेत, जी माझ्या ह्या लाडक्या मुलींनी ठेवली आहेत. माझ्या मुलींची आवड #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये, पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये. अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो एकदा नाही तर अनेकदा पाहतो, टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो. नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो. माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,माझा आवडता अमिताभ आता त
माझ्या मुलींची आवड #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये, पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये. अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो एकदा नाही तर अनेकदा पाहतो, टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो. नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो. माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,माझा आवडता अमिताभ आता त
read moreyogesh atmaram ambawale
जर कुणी तुमच्या जवळ, इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल तर तुम्ही सोबत नसताना, इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल. विचार करा #collabratingwithyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai #yqtaai #माझ्या_लेखणीतून #माझेविचार #निंदा #विचारकरा #समजून_घे_जरा जर कुणी तुमच्या जवळ, इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल तर तुम्ही सोबत नसताना, इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल.
विचार करा #collabratingwithYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #माझ्या_लेखणीतून #माझेविचार #निंदा #विचारकरा #समजून_घे_जरा जर कुणी तुमच्या जवळ, इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल तर तुम्ही सोबत नसताना, इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल.
read more