Nojoto: Largest Storytelling Platform

Best ताकद Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ताकद Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ताकत in english, ताकद शायरी, ताकद समानार्थी शब्द मराठी, ताकद समानार्थी शब्द, ताकद वाढवण्यासाठी काय करावे,

  • 3 Followers
  • 3 Stories

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-hG-Xro8uH/?igsh=NWV4MGh0aWduc25y #मराठी #रंगमंच #शाळा #विद्यार्थी #एकता #ताकद #रक्त #Instagram #Facebook #अदनासा यशस्वी जीवन जीवन प्रवास माणुसकीच नात चांगले विचार शिकवण #मराठीविचार

read more

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... #स्वप्नांचीताकद #ताकद ~युगंधरा~ यांचा हा विषय आहे. चला तर आता यावर लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता कळणार नाही कुणाला
पण एक दिवस नक्कीच कळणार
सगळ्यांना तुझ्या या स्वप्नांची ताकद

तेव्हा मग ते असेच करतील
तुझेच दाखले सांगून म्हणतील
करू नकोस कधीही स्वप्नांची परवड

उद्यावर मात करण्यास आज
स्वप्न सोनपंखी पहावेच लागतील
अन् जिद्द बाणवावी लागेल कणखर

कधी तरी तो रविराज ही मग
तुझीच आभा अस्मानी उजळेल
सर्वत्र दरवळेल जसा तुझाच परिमळ

परीस्थितीच्या चिवटपणावर
मेहनतीचे सखोल वार केल्यावर
धुळ अग्नीपथाची पसरेल आभाळभर शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्नांचीताकद #ताकद 
~युगंधरा~  यांचा हा विषय आहे.
चला तर आता यावर लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... #स्वप्नांचीताकद #ताकद ~युगंधरा~ यांचा हा विषय आहे. चला तर आता यावर लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नांची ताकद अशी असते
जी कमजोर माणसाला ही
अचाट शक्ती मिळवून देते.
चिंतीले असते जे मनी
ते पूर्ण करण्याचे बळ देते,
स्वप्नांची ताकद ही अशी असते.
निर्बल माणसाला ही बलशाली
करून देते. शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्नांचीताकद #ताकद 
~युगंधरा~  यांचा हा विषय आहे.
चला तर आता यावर लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile