Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणसे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मांस मीनिंग इन हिंदी, माणसे अरभाट आणि चिल्लर, माणसे जोडण्याची कला, माणसे पार्टी, माणसं जोडणारा माणूस,

  • 5 Followers
  • 5 Stories

Sai Raj Mainkar

#माणसे मराठी कविता

read more

अल्पेश सोलकर

आपण माणसे आहोत.. बुजगावणे नाहीत... (आठवण करून दिली फक्त) © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #MarathiKavita #माणसे #बुजगावणे

read more
आपण माणसे आहोत..
' बुजगावणे ' नाहीत...

(आठवण करून दिली.. फक्त) आपण माणसे आहोत..
बुजगावणे नाहीत...


(आठवण करून दिली फक्त)
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqtales #marathiquotes #marathikavita #माणसे #बुजगावणे

Shankar kamble

गर्दीत माणसांच्या....
गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही
चाललो एकटा पण थकलो कधीच नाही

देवूनिया दिलासे समजावतो मनाला
खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही

हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने
भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही

फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे
भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही

माझ्याच सावलीला पोरका असा अभागी
ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही

बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला
ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही

क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या
अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो

©Shankar kamble #गर्दी 
#माणसे 
#वाट 
#सुख 
#जीवन 
#आयुष्य 
#जगणंकसंअसावं 
#जगणं

Pooja Bagal

या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे.

©Pooja Bagal #माणसे 
#Trees

Sachin Zanje

आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची 
भावना दाखवायला लागली की ,समजायचं .
आपली माणसे ही 
आपली राहीलेली नाहीत.

सचिन..

©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार 

#Books


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile