Find the Best परतीच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about परतीच्या पावसाच्या कविता, परतीच्या पावसाचा अंदाज, परतीच्या पावसाने सोयाबीन नुकसान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान,
yogesh atmaram ambawale
वाटेवरून परतीच्या पुन्हा तिचीच ओढ लागे, दिवसभर असूनही सोबत पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे. वाटेवरून परतीच्या मन उदास होत असे, तिच्यापासून दुरावऱ्याचा खूप त्रास होत असे. वाटेवरून परतीच्या पुन्हा येण्याची इच्छाच नसे, दुरावताना तिच्या पासून, वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited