Find the Best प्राजक्ताची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्राजक्ताची फुले in english, प्राजक्ताची फुले कविता, प्राजक्ताची पाने, प्राजक्ताची फुले म्हणजे, प्राजक्ताची फुले कशी उमलतात,
pooja d
प्राजक्ताची चाहूल पाडी मनाला भूल। लोचने सुखावीती सुगंध पसरविती। अंगणी सडा पाडुनी भास्कराचे स्वागत करिती। सुकुमारिका फुले वेचिती करुनी माळा केशिकांत माळीती। वाटसरू सुगंधाने दारात थांबती आतिथ्य त्यांचे माझ्या हातून घडविती। नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत कमी १० व जास्तीत जास्त १६ ओळींची लिहा.. #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #yqmarathi #yqtaai
नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत कमी १० व जास्तीत जास्त १६ ओळींची लिहा.. #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #yqmarathi #yqtaai #YourQuoteAndMine #yqquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited