Find the Best जगता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जगतारण घर में दियारा, जीवन जगताना, जगतार सिंह जग्गा, जगतार सिंह जोहल, जगतार सिंह हवारा,
pooja d
नाही माहीत मला तुझ्याशिवाय माझं काय होईल। मला नाही वाटत मला कधी श्वासाविना जगता येईल ।। #तुझ्याशिवाय #जगता #श्वासतुझ्यासाठी
#तुझ्याशिवाय #जगता #श्वासतुझ्यासाठी
read more....
Dear भुपेन, मैत्रीत तुझ्या असे काय गमावता गमावता तुला मिळवले रडवता रडवता तू मला हसवले मैत्रीत तुझ्या जगता जगता माझ्या गोलू पोलु मित्राला ओळखायला शिकले क्षणात येत हसू येतो कधी राग जर कोणी चिडले मग रस्त्यांनी चालत Call वर बोलत जाणे तू निवडले चिडला तर हक्कांनी जर नाही कधी बोलले तर कधी'समू तुझ्यावर मी चिडेल का'अस म्हणून जवळही घेतले कळत न कळतं आपल्या मैत्रीच्या बांधनाचे घट्ट धागे विणले 'समू आज ना तू खूप छान दिसतेस' अस म्हणून मित्रा तुलाच लाजतांना पाहिले आज तुझा जन्मदिवस माफ कर wish थोडं उशिराच केले रागवू नकोस bhuppi तुझ्यावर लिहायला बसले आणि अगदी शब्दच पळून गेले नव्हे आपली मैत्री शब्दात सरणारी शब्द जरी पळाले सदैव हृदयात जपणारी -समृद्धी सावरकर Happy birthday bhuppi maitrii#dosti
maitriidosti
read more....
Dear भुपेन, मैत्रीत तुझ्या असे काय गमावता गमावता तुला मिळवले रडवता रडवता तू मला हसवले मैत्रीत तुझ्या जगता जगता माझ्या गोलू पोलु मित्राला ओळखायला शिकले क्षणात येत हसू येतो कधी राग जर कोणी चिडले मग रस्त्यांनी चालत Call वर बोलत जाणे तू निवडले चिडला तर हक्कांनी जर नाही कधी बोलले तर कधी'समू तुझ्यावर मी चिडेल का'अस म्हणून जवळही घेतले कळत न कळतं आपल्या मैत्रीच्या बांधनाचे घट्ट धागे विणले 'समू आज ना तू खूप छान दिसतेस' अस म्हणून मित्रा तुलाच लाजतांना पाहिले आज तुझा जन्मदिवस माफ कर wish थोडं उशिराच केले रागवू नकोस bhuppi तुझ्यावर लिहायला बसले आणि अगदी शब्दच पळून गेले नव्हे आपली मैत्री शब्दात सरणारी शब्द जरी पळाले सदैव हृदयात जपणारी -समृद्धी सावरकर Happy birthday bhuppi friendship#dostii
friendshipdostii
read moreAyush Wani
आयुष्याच्या सुंदर क्षणानां रोजच जगून घ्यावे.. जगता जगता आयुष्याचे सुंदर मर्म कळावे.. ......हेमा
ANIL PAWAR
आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला #जगता आलं पाहिजे...आणि #hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही आपल्याला हसता #आलं पाहिजे..
prajjval
रात दीवानी,बादल पागल, चाँद भी तन्हा जगता है। मेरे संग-संग इस दुनिया का हर एक लम्हा जगता है। बारिश क़ातिल,हवा ये ख़ंजर,धूप जहर सी लगती है। बिन तेरे हर एक मौसम का हर एक पहलू खलता है। #NojotoQuote रात दीवानी,बादल पागल, चाँद भी तन्हा जगता है। मेरे संग-संग इस दुनिया का हर एक लम्हा जगता है। बारिश क़ातिल,हवा ये ख़ंजर,धूप जहर सी लगती है। बिन तेरे हर एक मौसम का हर एक पहलू खलता है। ©Prajjval Nira Mishra
रात दीवानी,बादल पागल, चाँद भी तन्हा जगता है। मेरे संग-संग इस दुनिया का हर एक लम्हा जगता है। बारिश क़ातिल,हवा ये ख़ंजर,धूप जहर सी लगती है। बिन तेरे हर एक मौसम का हर एक पहलू खलता है। ©Prajjval Nira Mishra
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited